Pratik Ghorpade Photography

फोटोग्राफी

आमच्याबद्दल

प्रतीक घोरपडे फोटोग्राफी हे पोगरवाडी येथील व्यावसायिक फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी सेवा देणारे स्टुडिओ आहे. पासपोर्ट साईज फोटो, लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ शूटिंग, झेरॉक्स, प्रिंटिंग यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना दर्जेदार सेवा, आधुनिक उपकरणे आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची हमी दिली जाते.
व्यवसाय सुरू – 2018 पासून
ग्राहक समाधान – 200+
घरपोच सेवा उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय – रोख, UPI Apps

आमची उत्पादने

आमची सेवा

Gallary

follow us on Social Media

Google Map