श्री स्वामी समर्थ शेती
शेती व कृषी सेवा
- मालक: सौ रोहिणी हनमंत घोरपडे
- पोगरवाडी, ता. सातारा, जिल्हा सातारा
- सकाळी ६ ते संध्याकाळी ६
आमच्याबद्दल
श्री स्वामी समर्थ शेती, पोगरवाडी येथे दर्जेदार शेतीसाठी लागणारा बोर्ड गुलाब व तुकडा गुलाब होलसेल दरात उपलब्ध करून दिला जातो. शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन, दर्जेदार साहित्य आणि विश्वासार्ह सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. अनेक शेतकरी आमच्याकडून कृषी सल्ला व शेतीसाठी आवश्यक साहित्य घेत आहेत.
व्यवसाय सुरू –
2025 पासून
ग्राहक समाधान
– 250+ शेतकरी
घरपोच सेवा
उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय –
रोख व UPI
आमची उत्पादने
- बोर्ड गुलाब (होलसेल दरात)
- तुकडा गुलाब (होलसेल दरात)
आमची सेवा
- बोर्ड गुलाब व तुकडा गुलाब विक्री
- शेतीविषयक मार्गदर्शन
- शेतकऱ्यांना योग्य सल्ला व माहिती