आरोग्य सेवा

आपले आरोग्य,
आमची जबाबदारी

प्राथमिक आरोग्य केंद्र कुमठे अंतर्गत उपकेंद्र अंबवडे खुर्द मार्फत पोगरवाडी व परिसरातील नागरिकांना सर्वसमावेशक आरोग्य सेवा.

सुरक्षित सेवा

सर्वांसाठी आरोग्य

आमची काळजी

आमच्या प्रमुख आरोग्य सेवा

OPD

बाह्य रुग्णसेवा

औषध उपचार

मोफत औषध वितरण

गरोदर माता

व बालसंगोपन

लसीकरण

बाल व प्रौढ लसीकरण

कुटुंब नियोजन

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम

फिल्ड भेटी

गावोगावी आरोग्य सेवा

आमची आरोग्य सेवा टीम

डॉ. गायत्री संजय देशमुख

समुदाय आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कुमठे

श्रीमती. नजराणा आदम बागवान

आरोग्य सेविका (महिला) उपकेंद्र अंबवडे खुर्द

श्री. प्रथमेश मांडवेकर

आरोग्य सेवक (पुरुष) उपकेंद्र अंबवडे खुर्द

निरोगी गाव समृद्ध गाव

आपले आरोग्य
आमची जबाबदारी
आमची सेवा

आमची कामे

राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम

आजार लपवू नका, वेळेवर तपासणी करा आणि योग्य उपचार घ्या.

सरकारी आरोग्य सेवा आपल्यासाठी मोफत उपलब्ध आहेत.

संपर्क व माहिती

उपकेंद्र अंबवडे खुर्द

प्रा. आरोग्य केंद्र, कुमठे
ता. सातारा, जि. सातारा

सेवा वेळ

सोमवार ते शनिवार
सकाळी 9.00 ते 5.00

संपर्क

8261888027

सेवा क्षेत्र

अंबवडे खुर्द,
पोगरवाडी व परिसर

"आपले आरोग्य हेच आमचे ध्येय, निरोगी गाव हेच आमचे स्वप्न."