सोने-चांदी दागिने विक्रेता
- मालक: श्री. वेद विश्व ज्वेलर्स
- सदाशिव पेठ, जुनी भाजी मंडई, गणेश मंदिर शेजारी, शॉप नं. ११, सातारा
- सोमवार - शनिवार: सकाळी १०:०० ते सायं. ८:३० रविवार: बंद
आमच्याबद्दल
वेद विश्व ज्वेलर्स येथे सोने व चांदीचे सर्व प्रकारचे आकर्षक आणि दर्जेदार दागिने तयार करून मिळतात. तसेच जुन्या दागिन्यांची पॉलिशिंग, दुरुस्ती आणि नवीन डिझाईननुसार दागिने बनवून दिले जातात. उत्कृष्ट कारागिरी, विश्वासार्ह सेवा आणि ग्राहकांच्या आवडीनुसार खास डिझाईन्स तयार करणे ही आमची खासियत आहे.
व्यवसाय सुरू –
2022पासून
ग्राहक समाधान
– 200+
घरपोच सेवा
उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय –
रोख, UPI, PhonePe, Google Pay, बँक ट्रान्सफर
आमची उत्पादने
- सोनेचे सर्व प्रकारचे दागिने
- चांदीचे सर्व प्रकारचे दागिने
आमची सेवा
- ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने तयार करून देणे
- सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पॉलिश करणे
- दागिन्यांची दुरुस्ती करणे