Pratik Ghorpade Photography
फोटोग्राफी
- मालक: Pratik Sunil Ghorpade
- मुख्य रस्ता, मराठी शाळेजवळ, पोगरवाडी.
- 24 तास सेवा (24/7)
आमच्याबद्दल
प्रतीक घोरपडे फोटोग्राफी हे पोगरवाडी येथील व्यावसायिक फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी सेवा देणारे स्टुडिओ आहे. पासपोर्ट साईज फोटो, लग्न समारंभ, विविध कार्यक्रमांचे फोटो व व्हिडिओ शूटिंग, झेरॉक्स, प्रिंटिंग यांसारख्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना दर्जेदार सेवा, आधुनिक उपकरणे आणि वेळेवर काम पूर्ण करण्याची हमी दिली जाते.
व्यवसाय सुरू –
2018 पासून
ग्राहक समाधान
– 200+
घरपोच सेवा
उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय –
रोख, UPI Apps
आमची उत्पादने
- नाही
आमची सेवा
- झेरॉक्स
- प्रिंटिंग
- पासपोर्ट साईज फोटो
- लग्न समारंभ फोटोग्राफी
- लग्न समारंभ व्हिडिओग्राफी
- सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचे फोटो शूट
- सर्व प्रकारच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ शूट


