जागृती साहिवाल डेअरी फार्म
दूध व दुग्धव्यवसाय
- मालक: श्री.जितेंद्र घोरपडे
- पोगरवाडी, ता. सातारा, जिल्हा सातारा
- सकाळी 7 ते 9
आमच्याबद्दल
वैदिक पद्धतीने तयार केलेले शुद्ध गावठी गाईचे तूप, ताजे दूध, दही आणि पनीर उपलब्ध. गुणवत्तेची हमी, नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली दुग्धजन्य उत्पादने ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध करून दिली जातात.
व्यवसाय सुरू –
2025 पासून
ग्राहक समाधान
– 250+ शेतकरी
घरपोच सेवा
उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय –
रोख व UPI
आमची उत्पादने
- गावठी गाईचे दूध
- दही
- पनीर
- वैदिक पद्धतीने तयार केलेले शुद्ध गावठी गाईचे तूप
आमची सेवा
- वैदिक पद्धतीने तयार केलेल्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री
- सकाळी ७ ते ९ या वेळेत दूध उपलब्ध
- थेट ग्राहकांना विक्री