P G Construction
बांधकाम
- मालक: प्रवीण जोतिराम घोरपडे
- पोगरवाडी. पो. करंडी, ता. जि. सातारा - 415002
- सोमवार - शनिवार: सकाळी ९:०० ते सायं. ७:०० रविवार: बंद
आमच्याबद्दल
P G Construction हे 2009 पासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असून निवासी, व्यावसायिक तसेच इतर बांधकाम प्रकल्पांसाठी दर्जेदार सेवा पुरवत आहे. अनुभवी अभियंते, कुशल कारागीर आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहकांच्या स्वप्नातील घराचे नियोजन ते प्रत्यक्ष बांधकामपर्यंतची संपूर्ण जबाबदारी आम्ही पार पाडतो. 200 हून अधिक प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करून ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.
व्यवसाय सुरू –
2009 पासून
ग्राहक समाधान
– 200+
घरपोच सेवा
उपलब्ध – आहे
पेमेंट पर्याय –
रोख, UPI Apps
आमची उत्पादने
- बांधकामासाठी आवश्यक साहित्य
- बांधकाम विषयक मार्गदर्शन
- बांधकामाशी संबंधित निवडक साहित्य
आमची सेवा
- निवासी व व्यावसायिक बांधकाम
- इंटिरिअर डिझाईन
- एक्स्टिरिअर डिझाईन
- लँडस्केप डिझाईन
- 2D व 3D प्लॅनिंग
- वास्तुशास्त्रानुसार नियोजन
- अनुभवी कारागिरांमार्फत दर्जेदार काम
Gallary


