श्री जानाई देवी ॲक्वा
इतर
- मालक: श्री. वैभव संजय घोरपडे
- उरमोडी नदीशेजारी, पोगरवाडी, ता. जि. सातारा
- सोमवार - शनिवार: सकाळी ७:०० ते सायं. ९:०० रविवार: बंद
आमच्याबद्दल
श्री जानाई देवी ॲक्वा येथे शुद्ध, थंड आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठी जार व बाटलीबंद पाणी उपलब्ध असून ग्राहकांना जलद व विश्वासार्ह सेवा दिली जाते. घरपोच सेवा आणि दर्जेदार पिण्याचे पाणी हे आमचे वैशिष्ट्य आहे.
व्यवसाय सुरू –
1 वर्षापासून
ग्राहक समाधान
– 200+
घरपोच सेवा
उपलब्ध – आहे
पेमेंट पर्याय –
रोख, UPI, PhonePe, Google Pay
आमची उत्पादने
- पाण्याचे जार
- बाटलीबंद पाणी
आमची सेवा
- घरपोच पाणी सेवा
- 24 तास सेवा उपलब्ध
Gallary

