शहीद अंकुश इलेक्ट्रिकल्स

इलेक्ट्रिकल

आमच्याबद्दल

शहीद अंकुश इलेक्ट्रिकल्स येथे शेतीपंपाशी संबंधित सर्व प्रकारची इलेक्ट्रिकल कामे अनुभवी तंत्रज्ञांकडून केली जातात. शेतीपंप स्टार्टर बसवणे, मोटर वाइंडिंग तसेच इतर आवश्यक दुरुस्तीची कामे विश्वासार्ह व दर्जेदार पद्धतीने केली जातात. ग्राहकांना जलद सेवा आणि योग्य दरात उत्तम काम देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
व्यवसाय सुरू – 2002 पासून
ग्राहक समाधान – 200+
घरपोच सेवा उपलब्ध – आहे
पेमेंट पर्याय – रोख, PhonePe, Google Pay

आमची उत्पादने

आमची सेवा

Gallary

Google Map