माझी शेती

पोगरवाडीतील शेतकऱ्यांसाठी Farmer Registry, शासकीय योजना, आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन आणि उपयुक्त व्हिडिओंची माहिती एका ठिकाणी. आपल्या शेतीच्या प्रगतीसाठी आवश्यक माहिती येथे मिळवा.

आपली शेतकरी माहिती / Farmer Information

आपला Farmer ID, Survey Number, Gat Number आणि इतर शेतकरी नोंदणी माहिती पाहण्यासाठी खालील अधिकृत महाराष्ट्र Farmer Registry पोर्टल वापरा.
सुचंना – माहिती मिळवण्यासाठी तुमचा आधार क्रमांक टाका आणि तुमच्या फोनवर मिळालेल्या OTP द्वारे लॉग इन करा.

कृषी मार्गदर्शन व्हिडिओ

तज्ज्ञांकडून शेतीविषयक उपयुक्त माहिती, सरकारी योजना आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घ्या.

देशी बियाणे व सेंद्रिय शेती मार्गदर्शन

तज्ज्ञांकडून शेतीविषयक उपयुक्त माहिती, सरकारी योजना आणि आधुनिक शेती तंत्रज्ञान जाणून घ्या.