गजानन ट्रेडिंग कंपनी
श्रेणी – 🌾 शेती व कृषी सेवा
- मालक: श्री.बाळासाहेब यशवंत घोरपडे (बी. वाय. दादा)
- गाळा नंबर 26, छ. शाहू मार्केट यार्ड सातारा.
- सोमवार - शनिवार: सकाळी ९:०० ते सायं. ७:०० रविवार: बंद
आमच्याबद्दल
गजानन ट्रेडिंग कंपनी येथे आल्याचे होलसेल व्यापार, कांदा, बटाटा, लसूण व सर्व प्रकारच्या भाजीपाल्याची खरेदी-विक्री केली जाते. शेतकऱ्यांसाठी विश्वासार्ह आडत सेवा, योग्य बाजारभाव, पारदर्शक व्यवहार आणि आल्याचे दर्जेदार व खात्रीशीर बियाणे उपलब्ध आहे.
व्यवसाय सुरू –
2007 पासून
ग्राहक समाधान
– 10000+ शेतकरी
घरपोच सेवा
उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय –
बँक ट्रान्सफर
आमची उत्पादने
- आल्याचे दर्जेदार बियाणे
- कांदा
- आले
- सर्व प्रकारचा ताजा भाजीपाला
- लसूण
- बटाटा
आमची सेवा
- आल्याचे दर्जेदार बियाणे
- भाजीपाला आडत सेवा
- शेतमाल खरेदी-विक्री
- योग्य बाजारभाव
- पारदर्शक व्यवहार
- शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी विश्वासार्ह सेवा
Gallary

