द्वारकामाई ट्रेडर्स
हार्डवेअर साहित्य
- मालक: सचिन जाधव
- न्यू इंग्लिश स्कूल पोगरवाडी समोर, मुख्य रस्ता, पोगरवाडी, ता. सातारा
- सोमवार - शनिवार: सकाळी १०:०० ते सायं. ५:०० रविवार: बंद
आमच्याबद्दल
द्वारकामाई ट्रेडर्स हे पोगरवाडी येथील विश्वासार्ह हार्डवेअर व बिल्डिंग मटेरियल स्टोअर आहे. आमच्याकडे प्लंबिंग साहित्य, सॅनिटरी साहित्य, PVC पाइप व फिटिंग्स, पाण्याच्या मोटारी, पॉवर टूल्स, पेंट्स, सिमेंट व बांधकामासाठी लागणारे विविध साहित्य उपलब्ध आहे. दर्जेदार उत्पादने, योग्य मार्गदर्शन आणि ग्राहकांचा विश्वास हीच आमची ओळख आहे.
व्यवसाय सुरू –
2022 पासून
ग्राहक समाधान
– 200+
घरपोच सेवा
उपलब्ध – आहे
पेमेंट पर्याय – PhonePe, Google Pay
आमची उत्पादने
- प्लंबिंग साहित्य
- सॅनिटरी साहित्य
- PVC पाइप व फिटिंग्स
- पाण्याच्या मोटारी व पंप
- हार्डवेअर साहित्य
- पॉवर टूल्स
- वेल्डिंग साहित्य
- इलेक्ट्रिकल साहित्य
- एशियन पेंट्स
- सिमेंट व बांधकाम साहित्य
- कृषी उपयोगी साहित्य
उपलब्ध ब्रँड
- Finolex, Astral, CERA, Jaquar, Asian Paints, Pidilite, ACC, UltraTech, CRI Pumps, Kirloskar Pumps, DeWalt आणि इतर नामांकित ब्रँड.
Gallary


