राजे करिअर अकॅडमी
शिक्षण / स्पर्धा परीक्षा व भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था
- मालक: श्री. डी. डी. कुंभार सर
- राजे करिअर अकॅडमी, सातारा - पोगरवाडी रस्ता, पोगरवाडी फाटा, सातारा
- सोमवार - शनिवार : सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० रविवार : बंद
आमच्याबद्दल
राजे करिअर अकॅडमी ही १९९७ पासून कार्यरत असलेली महाराष्ट्रातील विश्वासार्ह भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था आहे. पोलीस भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती तसेच विविध सरकारी सेवांसाठी विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन दिले जाते. ११वी व १२वीच्या शिक्षणासोबत भरतीपूर्व प्रशिक्षण, शारीरिक चाचणी सराव, लेखी परीक्षा तयारी, टेस्ट सिरीज आणि अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन हे संस्थेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. गेल्या २८+ वर्षांत हजारो विद्यार्थ्यांची सरकारी सेवेत यशस्वी निवड झाली आहे.
व्यवसाय सुरू –
1997 पासून
यशस्वी विज्ञार्थी
– 2000 +
घरपोच सेवा
उपलब्ध – नाही
पेमेंट पर्याय –
रोख, UPI Apps, PhonePe, Google Pay, Paytm
आमची उत्पादने
- ११वी - १२वी कॉलेज + भरतीची तयारी
- पोलीस भरती प्रशिक्षण
- वनरक्षक भरती प्रशिक्षण
- आर्मी भरती प्रशिक्षण
आमची सेवा
- पोलीस भरतीपूर्व संपूर्ण प्रशिक्षण
- आर्मी भरतीपूर्व संपूर्ण प्रशिक्षण
- शारीरिक चाचणी (Physical) सराव
- लेखी परीक्षा मार्गदर्शन
- नियमित टेस्ट सिरीज
- स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
- करिअर मार्गदर्शन
Gallary


